tag:blogger.com,1999:blog-8742148435914651239.post4490705393033109858..comments2023-10-17T14:09:46.917+05:30Comments on 'ऋतुस्पर्श' - श्याम पेठकर.: सखीचा शोधचैतन्य देशपांडेhttp://www.blogger.com/profile/14569825596083080377noreply@blogger.comBlogger1125tag:blogger.com,1999:blog-8742148435914651239.post-36476258522134516912010-02-22T21:50:50.994+05:302010-02-22T21:50:50.994+05:30नमस्कार,
श्याम दादा काही मला ओळखत नसणार ... नसणार...नमस्कार,
श्याम दादा काही मला ओळखत नसणार ... नसणार म्हणजे नाहीच..
मी काही फिल्मस्टार नाहीये सगळ्यांनी मला ओळखायला.. :)
पण मी त्यांना ओळखतो .. म्हणजे त्यांना खूप जन ओळखतात ... त्यातलाच मी एक..
फार वर्षांपूर्वी (म्हणजे साधारण १० तरी ) जेव्हा ते नागपूर येथे लोकमत मध्ये युवा मंच चे कर्ता-धर्ता होता, त्या वेळेस मी महाविद्यालय प्रतिनिधी म्हणून त्या उपक्रमाशी आणि पर्यायाने त्यांच्याशी जोडल्या गेलो..
पुढे नागपूर सोडून पुण्याला आलो आणि इथेच स्थायिक झालो. पण ते दिवस विसरता येत नाही.. काय मस्त दिवस होते ते..
आणि त्यांचे मार्गदर्शन म्हणजे सोने पे सुहागा कि काय म्हणतात तसे .. :)
आज अचानक ब्लॉग वर त्यांच्या बद्दल वाचल आणि काय आनंद झालं म्हणून सांगू..
हरवलेलं काहीतरी परत मिळाल असा वाटलं.
त्यांच्याच पासून प्रेरणा घेऊन मी पण लिहितो कधी तरी,
कधी वेळ मिळाला तर माझ्या blog ला जरूर विजीट करा ( ugichkahitari.blogspot.com)
त्याच्या सारख चांगलं नाही लिहिता येत अजून, पण असच.. उगीच काहीतरी.... आणि जर श्याम दादांचा ब्लॉग अद्द्रेस असेल तर मला जरूर द्या..
अमित मोहोड
पुणेAmithttps://www.blogger.com/profile/08369159327659055604noreply@blogger.com